Tag: पुणे पोलीस
बंदुकीच्या परवान्यांसंदर्भात पुणे पोलिसांची कडक भूमिका; नियमभंगामुळे अर्ज फेटाळले, गुन्हेगारी पार्श्वभूमी...
बंदुकीच्या परवान्यांसंदर्भात आता पुणे पोलिस अधिक कडक भूमिका घेत आहेत. मागील १८ महिन्यांत ५७२ अर्ज आले असून, त्यापैकी केवळ २८ अर्जांना परवानगी देण्यात आली...
पुण्यात अपघातग्रस्त जड वाहनांची जप्ती; वाहनचालकांच्या परवान्यांचाही रद्दबातल प्रस्ताव
मागील काही वर्षांत जड वाहनांमुळे होणाऱ्या गंभीर अपघातांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा सर्व अपघातग्रस्त जड...
रिंगरोडच्या कंत्राटाचे आमिष दाखवून १३ लाखांची फसवणूक
प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पात कंत्राट मिळवून देतो, असे सांगून एका ठेकेदाराची तब्बल ₹१३ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाणेरमधील ‘हॅपी दा...
अपघातग्रस्त तरुणाची साखळी लांबवली; मदतीच्या बहाण्याने दोघांनी घात केला
टिळकनगरमधील श्रीराम चौकाजवळ बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पडलेल्या तरुणाची सोनसाखळी मदतीच्या बहाण्याने लांबवण्यात आली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
तीन महिन्यांत सहा पोलिस निलंबित; जबरदस्ती व खंडणीप्रकरणी कायद्याचा गैरवापर उघड
गेल्या तीन महिन्यांत सहा पोलिस कर्मचाऱ्यांना नागरिकांना धमकावून खंडणी उकळल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले असून, यामधून कायद्याच्या रक्षकांकडून होत असलेला अधिकारांचा गैरवापर समोर आला आहे.
अपर...
आंबेगाव पोलिसांची कारवाई; खून करून मध्य प्रदेशात पळालेल्या आरोपीला अटक
आंबेगाव पोलिसांनी खून करून मध्य प्रदेशात फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. ही घटना १५ जून रोजी जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द परिसरात घडली होती. या...
मांजरी खुर्द परिसरात गुन्हेगारी वाढ आणि सुविधांचा अभाव; नागरिक त्रस्त, पोलिस...
मांजरी खुर्द परिसरातील नागरिक सध्या वाढत्या असुरक्षिततेमुळे चिंतेत आहेत. रात्री उशिरा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अश्लील वर्तन, धिंगाणा घालणारे युवक, वेगाने वाहने चालवून व्हिडिओ शूट...
आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचे तिघे जेरबंद; IT प्रोफेशनलची 1.55 कोटींची फसवणूक
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एक IT प्रोफेशनलची तब्बल ₹1.55 कोटींची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीतील तिघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने अटक...
सातारा रस्त्यावर चव्हाणनगरजवळ कोयत्याने हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक
सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर भागात सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला, यामध्ये एकाचा गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती सहकारनगर...
१५० घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक; कोथरूड पोलिसांची मोठी कामगिरी
शहरात १५० पेक्षा अधिक घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका गुन्हेगाराला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे शहरातील अनेक प्रलंबित गुन्ह्यांची उकल...