सर्वांपासून अलिप्त राहणाऱ्या जैन धर्माचे लोक त्यांच्या श्रीमंतीमुे नेहमीच र्चेतत असतात. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीवर नजर टाकली असता जैन धर्माचे लोक किती श्रीमंत आहेत याचा अंदाज येतो. भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी अनेक उद्योजक हे जैन धर्मीय आहेत. मात्र, फक्त हे उद्योजकच नाही तर जैन धर्माचे सर्वच लोक श्रीमंत असतात. जैन धर्माचे सगळेच लोक श्रीमंत का असतात? कुणीच गरीब का नसतात? जाणून घेऊया यांच्या श्रीमंतीचे रहस्य काय?
भारतातील सर्वात छोटी कम्युनिटी अर्थात लहान समुदाय असलेल्या जैन धर्मींयांकडे एवढे पैसा कुठून येतो? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मात्र, जैन धर्माच्या लोकांच्या वागण्यात आणि त्याच्या रोजच्या जीवन शैलीतच त्यांच्या गर्भ श्रीमंतीचे रहस्य दडलेले आहे.
भारतात पारसी आणि जैन या दोन समुदयाच्या लोकांची संख्या फारच कमी आहे. जैन धर्मात कुणीही गरिब नसते. आकडेवारीवर नजर टाकली असता भारतात जैन धर्मीय लोकांची संख्या फक्त 0.3 टक्के इतकी आहे. असे असले तरीही या धर्माचे लोक सर्वाधिक कर भरतात. भारताच्या, इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारीत सुमारे 24 टक्के इन्कम टॅक्स भरणारे लोक हे जैन धर्माचे आहेत.
भारतात पारसी आणि जैन या दोन समुदयाच्या लोकांची संख्या फारच कमी आहे. जैन धर्मात कुणीही गरिब नसते. आकडेवारीवर नजर टाकली असता भारतात जैन धर्मीय लोकांची संख्या फक्त 0.3 टक्के इतकी आहे. असे असले तरीही या धर्माचे लोक सर्वाधिक कर भरतात. भारताच्या, इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारीत सुमारे 24 टक्के इन्कम टॅक्स भरणारे लोक हे जैन धर्माचे आहेत.
गोल्ड इंडस्ट्री, डायमंड इंडस्ट्री, शेअर मार्केट, कमॉडिटी इंडस्ट्री, एयरलाइन इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री, रीयल इस्टेट सेक्टर अशा अनेक क्षेत्रात जैन समाजाची लॉबी पाहायला मिळते. या समाजाचे लोक नोकरी न करता पारंपारिक व्यवसाय पुढे नेतात. व्यवसायाच्या बाबतीतलं नियोजन ते खूप लहान वयातच शिकतात. यामुळे त्यांची प्रगती लवकर होते. प्रगती झाल्यावर हाती पैसासुद्धा लवकर येतो. जैन धर्माचे लोक कोणतेही व्यसन करत नाहीत. चैनीच्या गोष्टी, पार्टी, मौज मजा यावर जैन धर्मीचे लोक पैसा खर्च करत नाही. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते. आपल्याकडचा पैसा ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतवतात. यामुळे जैन धर्मीय विविध व्यवसायाच्या माध्यमातून पैशाला पैसा जोडत राहतात.
जैन धर्मीय फक्त पैसे कमवून नाही, तर नाव कमवून, धर्म प्रतिष्ठा आणि स्वास्थ्य जपून सर्व बाजूने श्रीमंत असतात. जैन धर्माचे लोक फक्त स्वत:च्या प्रगतीवर फोकस करत नाहीत. जैन धर्मातील लोक त्यांच्या समाज बांधवांना देखील व्यवसायात प्रगती करण्यासाठी मदत करतात. यामुळेच जैन धर्मात कुणाही गरीब नाही.