बचतगट प्रभागातून उत्कृष्ट सी.आर.पी. पुरस्काराने शुभांगी मोहिते सन्मानित

0
1

गुहागर दि. ९ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ विमवी विभाग क्र. ३ या विभागाचे अध्यक्ष राजू मोहिते यांच्या सुविद्य पत्नी सौ. शुभांगी राजू मोहिते (विभाग क्र. ३ च्या मध्यवर्ती महिला मंडळाच्या कोषाध्यक्षा) यांना पंचायत समितीच्या वतीने बचतगट प्रभागातून उत्कृष्ट सी.आर.पी. पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गिमवी विभाग क्र. ३ मधून सौ. शुभांगी राजू मोहिते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे