एकनाथ शिंदेंच्या आजच्या सर्व बैठका रद्द, डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला

0

महाराष्ट्रात एकीकडे सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका आज रद्द करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे, त्यामुळे त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती