जयभवानीनगर भागातील सांडपाण्याचा कायम लोकांना त्रास होत असल्याने मुख्य ड्रेनेज लाईन बदलण्यासाठी कोथरूड क्षेत्रीय कार्यालय अधिकारी शंकर दुदुस्कर यांना वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी जयदीप पडवळ , मा.सभासद पुणे मनपा (वृक्ष प्राधिकरण समिती), किशोर मारणे (सरचिटणीस पुणे शहर काँग्रेस ) तात्या कसबे, समीर तापकीर, सिद्धेश्वर जाधव, अनिल कसबे आणि सुरज राजपूत उपस्थित होते. स्थानिक नागरिक यांच्या समवेत हा अर्ज मा. शंकर दुदुस्कर साहेब यांना देण्यात आला.