मला बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन कोणीही काढू शकत नाही; युगेंद्र पवार

0

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरणाऱ्या युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात आता नवा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर बारामती (Baramati) तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होती. ही सगळी सूत्रे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामार्फत हलवल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरणाऱ्या युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात आता नवा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होती. ही सगळी सूत्रे अजित पवार यांच्यामार्फत हलवल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार