वाहन योग्यता (फिटनेस) नूतनीकरण प्रतिदिन 50 रुपये दंड अधिवेशनातस्थगित; समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश

0
1

पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने वाहन योग्यता (फिटनेस)  प्रतिदिन पन्नास रुपये दंड स्थगित केल्याची घोषणा कृषिमंत्री दादा भुसे यांनी पावसाळी अधिवेशनात केली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस खासदार व केंद्रीय मंत्री आदरणीय मुरली अण्णा मोहोळ आमदार सिद्धार्थ शिरोळे आमदार सुनील टिंगरे आमदार रवींद्र धंगेकर या सर्व मान्यवरांच्या शिष्टाईला अखेर यश आले व महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालक मालक व इतर सह वर्गातील वाहनधारक अक्षरशः सुखावले.

महाराष्ट्रासह पुणे शहरातील सर्व रिक्षा संघटना व परिवहन आयुक्त माननीय श्री विवेक भिमणवार साहेब अप्पर परिवहन उपायुक्त माननीय श्री जितेंद्र पाटील साहेब त्यांचे सर्व सहकारी तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे सौ अर्चना गायकवाड मॅडम तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी या सर्वांचे मनापासून आभार आनंद तांबे संस्थापक अध्यक्ष समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहर व जिल्हा यांनी मानले.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार