मुंबई उत्तर मध्य लोकसभा मोठा ट्विस्ट ; ‘MIM’चा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, लढत तिरंगी होणार

0
21

मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील राजकारण तापलं आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

या मतदारसंघात दुरंगी लढत होणार, अशी चर्चा होती. या लढाईत आता ‘एमआयएम’ने एन्ट्री केली आहे. याबाबत वारीस पठाण यांनी उमेदवाराविषयी माहिती दिली.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर