भारतीय जनता पार्टी कोथरूड (दक्षिण) मंडलचे अध्यक्ष डॉ.संदीप बुटाला यांनी भारतीय जनता पार्टी कोथरुड (दक्षिण) भाजपाची मंडल कार्यकारणी जाहीर करताना सर्वचर्चित कोथरूड मधील गटबाजीला कार्यकारणीमध्ये सर्वसमावेश स्थान आज कार्यकारणीची यादी प्रसिद्ध केली आहे.
भाजपामध्ये नाराज माजी आमदार मेधा कुलकर्णी माजी महापौर मुरलीधर मोहोळ व विद्यमान आमदार चंद्रकातदादा पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार चंद्रकातदादा पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा वरचष्मा असून पूणे लोकसभेची उमेदवारीची आशा असलेले माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांचा तात्विक समावेश असला तरी भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या कोथरुड विधानसभा मतदारसंघावर सध्या तरी स्थानिक आमदार चंद्रकातदादा पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात असल्याचे जाणवत आहे.
डॉ. संदीप बुटाला अध्यक्ष, दक्षिण कोथरुड मंडल यांनी जाहीर केलेली यादी:- नवनिर्वाचित पदाधिकारी
उपाध्यक्ष :- सौ. अश्विनी ढमाले, श्री. ॲड. अशोक प्रभुणे, श्री. दिनेश माथवड, श्री. सचिन मोकाटे, श्री. हेमंत बोरकर, श्री. दिनेश माझिरे, श्री. विशाल रामदासी, श्री. संदिप मोरे, श्री. रणजित हारपुडे, श्री. प्रदिप जोरी, श्री. शंतनु खिलारे, ॲड. रुपेश भोसले
सरचिटणीस:-
सौ. मंजुश्रीताई खर्डेकर (प्रभारी महिला मोर्चा), प्रा. अनुराधाताई येडके, श्री. गिरीश खत्री, श्री. विठ्ठलअण्णा बराटे, श्री. सचिन पवार, श्री. श्रीधर मोहोळ, श्री. दिपक पवार
चिटणीस:-
सौ. सुरेखाताई जगताप, श्री. संतोष बराटे, श्री. दत्ताभाऊ भगत, श्री. अभिजीत गाडे, श्री. संतोष घारे, श्री. अजित शिगवण, श्री. सुयोग बरके, श्री. अतुल शिंदे, श्री. आदित्य सिंग, श्री. रमेश चव्हाण, सौ. निर्मलाताई रायरीकर, श्री. विजय राठोड
युवा मोर्चा अध्यक्ष : * श्री. अमित तोरडमल
सरचिटणीस : श्री. कुणाल तोंडे, श्री. तुषार जाधव, श्री. पार्थ मटकरी
युवती आघाडी अध्यक्ष * कु. मानसी गुंड
महिला आघाडी अध्यक्षा सौ. कांचनताई कुंबरे
सरचिटणीस :
* सौ. केतकीताई कुलकर्णी
* सौ. पल्लवीताई गाडगीळ
* सौ. सुप्रियाताई माझिरे
* सौ. विद्याताई टेमकर
ओबीसी आघाडीअध्यक्ष: श्री. राज तांबोळी
अनुसूचित जाती मोर्चा आघाडी अध्यक्ष : * श्री. सुहास साठे
व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. रविंद्र सारुक
सरचिटणीस श्री. बाळासाहेब विचारे
झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष * श्री. बाळू दांडेकर
ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष श्री. कमलाकर भोंडे