कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरुध्द चंद्रकांत मोकाटे अशी लढत रंगणार; 10 वर्षांचा हिशोब मुख्य मुद्दा?

0

पुणे : शिवसेना ठाकरे पक्षाची कोथरूड मधून चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून कोथरूड मध्ये चंद्रकांत पाटील विरुध्द चंद्रकांत मोकाटे अशी लढत पाहायला मिळणार आहे.

गेल्या चार पाच दिवसांपासून शिवसेना ठाकरे पक्षाकडून कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत मोकाटे की पृथ्वीराज सुतार यांना उमेदवारी जाहीर केली जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेरीस चंद्रकांत मोकाटे यांच्यावर ठाकरेंनी विश्वास दाखवत त्यांची उमेदवारी जाहीर केली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा