कोथरूड काँग्रेस पक्षातर्फे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन

0

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त कोथरूड मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कोथरूड पोलीस ठाणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उमेश कंधारे संदीप मोकाटे दत्ता जाधव जीवन चाकणकर अशोक लोणारे संजय मानकर हरिभाऊ सणस मंगेश निम्हण विशाल भेलके शारदा वीर किरण आढागळे दिनेश पेंढारे रोहित धैंडे महादेव राजगुरु दयानंद घोडके इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता