Tag: smart project
कृषी क्षेत्रात स्मार्ट प्रकल्पाला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाला कृषी क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रतिष्ठित स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कृषी व्यवसाय आणि ग्रामीण...