Tag: जेजुरी
वेगात असलेल्या कारचा अपघात: ६ वर्षीय बालकासह नऊ जण ठार, दोन...
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोठगाव रस्त्यावर बुधवारी सायंकाळी एका वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप मिनी ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका...
जेजुरी संस्थानच्या विश्वस्तपदाचा विषय अखेर मार्गी! ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश
जेजुरी संस्थानमधील विश्वस्तपदांच्या नियुक्तीवरुन संघर्ष करावा लागल्यानंतर जेजुरीकरांच्या लढ्याला यश मिळालं आहे. धर्मादाय आयुक्तांनी आंदोलक ग्रामस्थांच्या मागणीवर सुनावणी घेतल्यानंतर नव्या विश्वस्त मंडळाला परवानगी दिली...
विश्वस्त निवडीत कोणता निकष? जेजुरी विश्वस्त निवडीबाबत पुनर्विचार याचिका दाखल
जेजुरी खंडोबा मंदिराच्या सात जणांच्या विश्वस्त मंडळात जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीविरोधात ग्रामस्थांनी आपला रोष विविध मार्गांनी व्यक्त केला....
जेजुरी विश्वस्तांचा वाद टिपेला; चक्री उपोषणाचीही तयारी !
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या सात विश्वस्तांच्या निवडीवरून वाद चिघळला आहे. ही निवड पुणे सहधर्मादाय आयुक्तांनी केली आहे....