Tag: अँड्रॉइड
आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्ते करत आहेत ‘धोक्याचा’ सामना, सरकारने दिला इशारा
अॅपल आयफोन, आयपॅड आणि अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी...