Tag: ग्रामस्थ आक्रमक
काळोखाचा फायदा घेऊन तिघांनी महिलेला उचलून नेले अन् मैदानात…ग्रामस्थ आक्रमक
कामावरून घरी येणाऱ्या महिलेला तिघा परप्रांतीयांनी एका मैदानात उचलून नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अलिबागच्या चिंचोटी येथे घडली आहे.
रायगड/अलिबाग: रायगड जिल्हयात...





