बॉलिवूडवेड्या भारतीयांना कोरियन सिनेमाची भुरळ पडते तेव्हाच…

0
2

एका दुसऱ्या देशातील तरुणी अपघाताने शत्रू राष्ट्रात पोहोचते. तिथं तिला एक तरुण देखणा लष्करी अधिकारी वाचवतो.
या प्रसंगानंतर दोघांमध्ये प्रेम फुलतं. पण एकत्र येण्यासाठी त्यांच्या मार्गात अनेक अडचणी असतात. यातली पहिली
अडचण म्हणजे देशांची. दोघांच्याही देशांचे आपापसांत शत्रुत्वाचे संबंध असतात.ही गोष्ट जर तुम्ही काही वर्षांपूर्वी ऐकली
असती तर तुमच्या मनात वीर- झारा या बॉलिवूड चित्रपटाचाच विचार आला असता.2004 मध्ये रिलीज झालेला शाहरुख
खान आणि प्रीती झिंटा यांचा हा चित्रपट भारत आणि पाकिस्तानातील लव्ह स्टोरीवर आधारित होता. या चित्रपटात दोन्ही
देशांमध्ये असणारे तणावपूर्ण संबंध दाखवण्यात आले होते.

पण 2019 नंतर वीर – झाराच्या आठवणी मागे पडल्या होत्या.
कारण 2019 मध्ये कोरियन ड्रामा असलेल्या क्रॅश लँडिंग ऑन यू (CLOY) च्या लव्ह स्टोरीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं
होतं.दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या देशांभोवती फिरणारी ही लव्हस्टोरी थोडी वेगळ्या पद्धतीने पुढे येते.
‘ड्रामा ओव्हर फ्लॉवर्स’ या कोरियन पॉडकास्टच्या होस्ट परोमा चक्रवर्ती सांगतात की, “जगभरातील प्रेक्षकांनी या कोरियन
ड्रामा, क्रॅश लँडिंग ऑन यू ला डोक्यावर घेण्याचं एकमेव कारण म्हणजे या सिरीजमध्ये दाखवण्यात आलेलं दोन्ही देशांचं
दुःख अगदी हुबेहूब चित्रित केलंय. पण मला वाटतं की, दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांनी ते वेगळ्या पद्धतीने घेतलं.”
कोरियन ड्रामाची सध्या भारतात क्रेझ आहे हे त्यांच्या पॉडकास्ट मधूनच समजतं.खरं तर या कोरियन ड्रामाचं प्रस्थ वाढलं
ते ईशान्येकडील मणिपूर राज्यामुळे. त्याचं झालं असं होतं की, फुटीरतावादी बंडखोरांनी 2000 साली बॉलिवूड चित्रपटांवर बंदी घातली आणि तेव्हापासूनच कोरियन ड्रामाची क्रेझ भारतभर वाढू लागली.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

एका दुसऱ्या देशातील तरुणी अपघाताने शत्रू राष्ट्रात पोहोचते. तिथं तिला एक तरुण देखणा लष्करी अधिकारी वाचवतो.
या प्रसंगानंतर दोघांमध्ये प्रेम फुलतं. पण एकत्र येण्यासाठी त्यांच्या मार्गात अनेक अडचणी असतात. यातली पहिली
अडचण म्हणजे देशांची. दोघांच्याही देशांचे आपापसांत शत्रुत्वाचे संबंध असतात.ही गोष्ट जर तुम्ही काही वर्षांपूर्वी ऐकली
असती तर तुमच्या मनात वीर- झारा या बॉलिवूड चित्रपटाचाच विचार आला असता.2004 मध्ये रिलीज झालेला शाहरुख
खान आणि प्रीती झिंटा यांचा हा चित्रपट भारत आणि पाकिस्तानातील लव्ह स्टोरीवर आधारित होता. या चित्रपटात दोन्ही
देशांमध्ये असणारे तणावपूर्ण संबंध दाखवण्यात आले होते.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

पण 2019 नंतर वीर – झाराच्या आठवणी मागे पडल्या होत्या.
कारण 2019 मध्ये कोरियन ड्रामा असलेल्या क्रॅश लँडिंग ऑन यू (CLOY) च्या लव्ह स्टोरीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं
होतं.दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या देशांभोवती फिरणारी ही लव्हस्टोरी थोडी वेगळ्या पद्धतीने पुढे येते.
‘ड्रामा ओव्हर फ्लॉवर्स’ या कोरियन पॉडकास्टच्या होस्ट परोमा चक्रवर्ती सांगतात की, “जगभरातील प्रेक्षकांनी या कोरियन
ड्रामा, क्रॅश लँडिंग ऑन यू ला डोक्यावर घेण्याचं एकमेव कारण म्हणजे या सिरीजमध्ये दाखवण्यात आलेलं दोन्ही देशांचं
दुःख अगदी हुबेहूब चित्रित केलंय. पण मला वाटतं की, दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांनी ते वेगळ्या पद्धतीने घेतलं.”
कोरियन ड्रामाची सध्या भारतात क्रेझ आहे हे त्यांच्या पॉडकास्ट मधूनच समजतं.खरं तर या कोरियन ड्रामाचं प्रस्थ वाढलं
ते ईशान्येकडील मणिपूर राज्यामुळे. त्याचं झालं असं होतं की, फुटीरतावादी बंडखोरांनी 2000 साली बॉलिवूड चित्रपटांवर बंदी घातली आणि तेव्हापासूनच कोरियन ड्रामाची क्रेझ भारतभर वाढू लागली.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा