राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता वाढली; माजी महापौरांवर मध्यरात्री ३ गोळ्या चालवल्या

0

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीबाबत चिंता निर्माण करणाऱ्या घटना अधूनमधून समोर येत असतात. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबाराचा थरार रंगला. मालेगाव शहराच्या माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला.

अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात माजी महापौर आणि एएमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता