BRS साठी राष्ट्रीय विरोधी आघाडीची दारं बंद, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची घोषणा

0

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचा अन्य विरोधी पक्षांनी चांगलाच धसका घेतलेला दिसतोय. कारण 2024 च्या निवडणुकीस राष्ट्रीय विरोधी पक्ष आघाडीची दारं बीआरएस पक्षासाठी बंद करण्यात आली आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तशी घोषणाच केली आहे. विशेष म्हणजे बुधवारी दिवसभर केसीआर पंढरपूर आणि तुळजापूर दौऱ्यावुर होते. सरकोलीमध्ये भगिरथ भालके यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम सुरू असतानाच हा निर्णय जाहीर करण्यात आला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन