पावसाळा ऋतू चालू होण्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांना पावसापासून सौरक्षण होण्याकरिता कार्यक्रम राबवण्यात आला होता.माझ्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम जनसंपर्क कार्यालयात आज संपन्न झाला.






या कार्यक्रमाची सुरुवात काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व आमदार भीमरावआण्णा तापकीर यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती.छत्री वाटप कार्यक्रमास ज्येष्ठ आणि महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.











