मराठा टायगर फोर्स आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांची फराळ वाटप करून केली सेवा

0

मराठा टायगर फोर्स आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने पालखी सोहळा 2023 हडपसर याठिकाणी आज दोन्हीं पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी बंधू भगिनींना एकादशी निमित्त फराळ म्हणून मराठा टायगर फोर्स आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान च्या वतीने 5 हजार डझन केळी वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष संदीप लहाने पाटील, महेश टेळे पाटील, महासचिव विशाल लहाने पाटील, अमोल घाडगे, अशोक खांडे, बबन वारे, लाला करले, सचिन करले, अशोक देशमुख, तात्या घिगे, उमेश शिंदे, गणेश थोरात, राम शिंदे, अदित्य गायकवाड, नाना डोईफोडे, तात्या घाडगे, राजू वारे, अभिजित भाट, अशोक नलवडे, भाऊ वारे, सुनील पवार, आकाश पवार, संतोष घाडगे, यांच्यासह तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा