कान्स 2023 मधला अभिनेत्री अदिती राव हैदरीचा बहुप्रतिक्षित रेड कार्पेट मोमेंट आला असून तिने रेड कार्पेट वर तिच्या फॅशन ने सगळ्यांची मन जिंकली. पीरियड ड्रामाच्या Qeen म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अदिती ने आपल्या निखळ सौंदर्याने हा रेड कार्पेट खास केला.
अदितीने एक सुंदर ऑफ शोल्डर सनशाईन येलो गाऊन घातला आहे ज्यात ती सुंदर दिसतेय ! पिवळ्या रंगाच्या फुलांचा हा खास गाऊन अदिती च सौदर्य खुलवतय.
हा रेड कार्पेट लूक नक्कीच आकर्षक ठरला. प्रेक्षकांच्या मनात अभिनयाच्या सोबतीने एक फॅशन क्वीन म्हणून देखील अदितीने स्वतःच स्थान निर्माण केले आहे.