आदित्य ठाकरेंचा जागतिक यंग ग्लोबल लीडर्स म्हणून गौरव

0

मुंबई: शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा २०२३ मधले सर्वाधिक आश्वासक युवा नेते म्हणून गौरव झाला आहे. फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्स, वर्ल्ड इकोनॉमिक फोरमकडून या वर्षाच्या यादीत १०० युवा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

जे राजकीय, नाविन्यपूर्ण उपक्रम, परिवर्तनात्मक संशोधनासारख्या गोष्टींमध्ये सहभागी असलेले, भविष्यवादी विचारसरणी असलेल्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये १२० देशांमधल्या तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. यात आदित्य ठाकरे यांच्यासह ७ भारतीय तरुणांचा समावेश केला आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता