Tag: सुलोचना
माझ्या कुटुंबाचा आनंद हिरावला…. सुलोचना यांच्या निधनानंतर बिग बी शोकाकुल
सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांसोबत काम करणाऱ्या, आपल्या अभिनयाने रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे काल निधन झाले. त्यांनी अनेक चित्रपटात मुख्य भूमिका...