Tag: दुर्दशा
मस्तानी तलावाचं मौन आक्रोशात बदलतंय… इतिहासाच्या छायेत बुडतंय एक वारसास्थळ
दिवे घाटाच्या कुशीत वसलेला, १८व्या शतकातील इतिहास साठवून ठेवणारा मस्तानी तलाव पावसाळ्यात भरून वाहतोय… पण त्याच पावसाच्या थेंबांसोबत पर्यटकांची बेजबाबदार गर्दी, सोशल मीडियासाठी जीव...






