Tag: कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय कार्यक्रमात जेवणाची नासाडी, जनतेच्या पैशाची उधळपट्टी?
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम पार पडला. दरम्यान या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांसाठी...






