Tag: उद्धव ठाकरे गट
शिंदे सेनेचा दिल्लीतही विस्तार; थेट सत्ताधारी आमदार आप नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
सत्तातरांच्या अकरा महिन्यात उद्धव ठाकरे गटाने खूप काही गमावले आहे. आधी आमदार, नंतर खासदार, महाराष्ट्राची सत्ता आणि त्यानंतर आता सभागृहातली कार्यालयं सुद्ध शिंदेंच्या शिवसेनेनं...






