वृक्षाच्या वाढलेल्या फांद्या छाटणी व पदपथावर दिवे त्वरित सुरू करा; कोथरूड विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन

0
24

कोथरूड विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या तयारी साठी कोथरूड मतदारसंघातील रस्त्यावरील वृक्षाच्या वाढलेल्या फांद्या छाटणी व पदपथावर लाईट बंद असल्या चालू करण्याबाबत कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय व वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात निवेदन देण्यात आले.

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक उपायुक्त श्री विजय नायकल साहेब यांच्याकडे निवेदन देताना संदीप मोकाटे, महेश विचारे, अशोक लोणारे, किशोर मारणे, युवराज मदगे, संतोष वाघमारे, रामदास केदारी उपस्थित होते.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?