सोलापुरात भाजपाला मोठा झटका; विद्यमान आमदाराने दिला राजीनामा

0

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले असून यानंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समावेश करणार आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागावाटपासाठी रस्सीखेच शुरू आहे. यादरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार िजयसिंह मोहित पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहित पाटील हे देखील शरद पवारांच्या गळाला लागले आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा