अभिजितदादा कदम क्रीडा प्रतिष्ठान मार्फत “चंदू चॅम्पियन” मोफत शोचे आयोजन

0
1

पद्मश्री पुरस्कार विजेते श्री. मुरलीकांत पेठकर सर यांच्या खडतर प्रवासावर आधारित चित्रपट “चंदू चॅम्पियन” चे मोफत शो प्रभागातील खेळाडूंसाठी व त्यांच्या पालकांसाठी अभिजित दादा कदम क्रीडा प्रतिष्ठान व चंदुशेठ कदम मिञ परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रतिष्ठान तर्फे श्री. मुरलीकांत पेठकर सर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. मुरलीकांत पेठकर सर यांचे चिरंजीव श्री. अर्जुन पेठकर, श्रीमती जयश्री वेंगुर्लेकर, डॉ. यशराज पारखी, श्री विजय खळदकर, श्री. शिवाजी सोनार, सौ. नयनाताई सोनार, श्री. सागर खळदकर, अभिजीत दादा क्रीडा प्रतिष्ठानचे व प्रभागातील सर्व खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती