एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात ‘भाजप’चे नवे प्लॅनिंग! टीम राज्यमंत्री वेगळंच संकेत; नव्या मंत्रिमंडळाची यादी!

0
3

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. पंडित जवाहरलाल नेहरूनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे नरेंद्र मोदी दुसरे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. भाजपला बहुमत नसल्याने यंदा एनडीए सरकारमध्ये घटकपक्षांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. परंतु काल राष्ट्रपती भवन परिसरामध्ये मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. भारतीय जनता पक्षाने केंद्रीय स्तरावरती सत्ता मिळाल्याचा उपयोग करून भारतीय जनता पक्षामधील नवीन टीम बनवण्याचा एक नवा संकल्प केला आहे याची जाणीव होत आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत परंतु एक हाती बहुमत न आल्यामुळे अनेक पातळीवरती सामंजस्य करावे लागणार याची जाणीव भारतीय जनता पक्षाला झाली. पक्षासाठी नवीन टीम बनवण्याचा संकल्प भाजपने केलाय? ही चर्चा शपथविधी होती मध्ये सुरू झाली. प्रादेशिक पातळीवरती समतोल साधताना त्यामध्येही भाजपलाही योग्य स्थान स्थानिक गणिते जुळवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे. की काय अशी शंका निर्माण झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींसह इतर मंत्र्यांना पद आणी गोपनियतेची शपथ दिली. मोदींच्या मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी….

नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळामध्ये महाराष्ट्राच्या खासदारांचा समावेश आहे. त्यामध्ये नितीन गडकरी(ब्राह्मण) आणि पियुष गोयल(गुजराथी) यांना कॅबनेट, तर शिंदे गटाच्या प्रताराव जाधव(मराठा) यांना राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भाजपच्या मुरलीधर मोहोळ(मराठा), रक्षा खडसे(ओबीसी) यांच्यासह रामदास आठवले(दलित) यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

पंतप्रधान – नरेंद्र मोदी – भाजप (73वर्षे)

कॅबिनेट मंत्री

1. राजनाथ सिंह – भाजप (72 वर्षे) २. अमित शहा – भाजप (५९ वर्षे)

3. नितीन गडकरी – भाजप (67 वर्षे) 4. जे पी नड्डा – भाजप (63 वर्षे)

5. शिवराज सिंह चौहान – भाजप (65 वर्षे) 6. निर्मला सीतारामन – भाजप (64 वर्षे)

७. डॉ. एस जयशंकर – भाजप (६९ वर्षे) 8. मनोहर लाल खट्टर – भाजप (70 वर्षे)

9. एचडी कुमारस्वामी – जेडीएस (64 वर्षे) 10. पियुष गोयल – भाजप (59 वर्षे)

11. धर्मेंद्र प्रधान – भाजप (54 वर्षे) 12. जीतन राम मांझी – हिंदुस्तानी अवाम मोर्चा (79 वर्षे)

13. राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंग – जनता दल (युनायटेड) (69 वर्षे) 14. सर्बानंद सोनोवाल – भाजप (61 वर्षे)

15. डॉ वीरेंद्र कुमार – भाजप (70 वर्षे) 16. किंजरापू राम मोहन नायडू – टीडीपी (वय 36 वर्षे)

17. प्रल्हाद जोशी – भाजप (वय 61 वर्षे) 18. जुआल ओरम – भाजप (वय 64 वर्षे)

19. गिरीराज सिंह – भाजप (वय 71 वर्षे) 20. अश्विनी वैष्णव – भाजप (वय 53 वर्षे)

21. ज्योतिरादित्य सिंधिया – भाजप (वय 53 वर्षे) 22. भूपेंद्र यादव – भाजप (वय 54 वर्षे)

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

23. गंजेद्र सिंह शेखावत – भाजप (56 वर्षे) 24. श्रीमती अन्नपूर्णा देवी – भाजप (54 वर्षे)

25. किरण रिजिजू – भाजप (52 वर्षे) २६. हरदीप सिंग पुरी – भाजप (७१ वर्षे)

27. डॉ. मनसुख मांडवीय – भाजप (52 वर्षे) 28. जी किशन रेड्डी – भाजप (63 वर्षे)

29. चिराग पासवान – लोक जनशक्ती पार्टी (41 वर्षे) ३०. सी आर पाटील – भाजप (६९ वर्षे)

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

1. इंद्रजित सिंग राव – भाजप (74 वर्षे) 2. डॉ. जितेंद्र सिंह – भाजप (67 वर्षे)

3. अर्जुन राम मेघवाल – भाजप (70 वर्षे) ४. प्रतापराव जाधव – शिवसेना (६३ वर्षे)

 5. जयंत चौधरी – राष्ट्रीय लोकदल (45 वर्षे)

राज्यमंत्री

1. जितिन प्रसाद – भाजप (50 वर्षे) 2. श्रीपाद नाईक – भाजप (71 वर्षे)

३. पंकज चौधरी – भाजप (५९ वर्षे) 4. कृष्णा पाल – भाजप

5. रामदास आठवले – RPI (A) (64 वर्षे) ६. रामनाथ ठाकूर – जनता दल (संयुक्त) (७४ वर्षे)

7. नित्यानंद राय – भाजप (58 वर्षे) 8. श्रीमती अनुप्रिया पटेल – अपना दल (सोनीलाल) (43 वर्षे)

9. व्ही सोमन्ना – भाजप – (73 वर्षे) 10. डॉ चंद्रशेखर पेम्मासानी – टीडीपी (48 वर्षे)

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

11. प्रा. एस पी सिंग बघेल – भाजप (63 वर्षे) 12. शोभा करंदलाजे – भाजप (57 वर्षे)

13. कीर्तीवर्धन सिंग – भाजप (58 वर्षे) 14. बीएल वर्मा – भाजप (62 वर्षे)

15. शंतनू ठाकूर – भाजप (41 वर्षे) 16. सुरेश गोपी – भाजप (65 वर्षे)

17. डॉ एल मुरुगन – भाजप (47 वर्षे) 18. अजय तमटा – भाजप (51 वर्षे)

19. बंदी संजय कुमार – भाजप (52 वर्षे) २०. कमलेश पासवान – भाजप (४७ वर्षे)

21. भगीरथ चौधरी – भाजप (70 वर्षे) 22. सतीशचंद्र दुबे – भाजप (49 वर्षे)

23. संजय सेठ – भाजप (64 वर्षे) 24. रवनीत सिंग बिट्टू – भाजप (49 वर्षे)

२५. दुर्गा दास उईके – भाजप (६१ वर्षे) २६. रक्षा निखिल खडसे – भाजप (३७ वर्षे)

30. सुकांता मजुमदार – भाजप (44 वर्षे) 31. सावित्री ठाकूर – भाजप (46 वर्षे)

32. टोखान साहू – भाजप (54 वर्षे) ३३. डॉ. राजभूषण चौधरी- भाजप (४१ वर्षे)

35. भूपती राजू श्रीनिवास वर्मा – भाजप (56 वर्षे) 36. हर्ष मल्होत्रा – भाजप

37. निमुबेन जयंतीभाई बांभनिया – भाजप 38. मुरलीधर मोहोळ – भाजप

39. जॉर्ज कुरियन – भाजप ४०. पवित्रा मार्गेरिटा – भाजप (49 वर्षे)