महात्मा सोसायटीच्या अध्यक्षपदी उल्हास पवार सचिवपदी संजय काळे यांची बिनविरोध निवड

0

कोथरूड परिसरातील सुमारे ५०० सभासद् संख्या असलेली महात्मा सोसायटी ही पुण्यामधील एक सर्वात मोठ्ठी सहकारी गृहरचना संस्था आहे. या संस्थेमध्ये व्यवस्थापन समिती निवडण्यासाठीची निवडणुक नुकतीच पार पडली.

शांतपणें पार पडलेल्या निवडणुकीत सर्व सभासदांनी उत्साहाने भाग घेतला व १६ उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यामधून अध्यक्ष म्हणून श्री उल्हास पवार सचिव म्हणून श्री संजय काळे व खजिनदारपदी श्री संजीव वैद्य यांची बिनविरोध निवड झाली. समितिमध्ये काही अनुभवी व काही नवीन अशा उमेदवारांचा समावेश आहे.

निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणे आहेत.

१.काळे संजय दामोदर (सचिव)

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

२.फडणीस महेश गंगाधर

३.पवार उल्हास आनंदराव(अध्यक्ष)

४.गोटे प्रसन्न अरविंद

५.वैद्य संजीव बाळकृष्ण(खजिनदार)

६.गोळे महेश सुदामराव

७.कदम अजय नथुराम

८.भोगळे रघुनाथ एकनाथ

९. खांबे सुनील लक्ष्मण

१०.माळी महेश यशवंत

११.काळे दिलीप गोविंद

१२.गणगोटे राहुल भास्कर

१३.केवटे मेघा तुषार

१४. लेले चित्रा यशवंत

१५. नारके संध्या प्रकाश

१६. बोबडे आबासाहेब यशवंत