महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा बिगूल: 20 नोव्हेंबर मतदान अन् 23 तारखेला मतमोजणी

0

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहे. याआधीच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळही 5 जानेवारी 2025 ला संपणार आहे. या राज्याच्या निवडणुकीचीही घोषणा निवडणुक आयोग आयुक्त राजीव कुमार यांनी केली असून महाराष्टात एका टप्प्यात निवडणुक 20 नोव्हेंबर रोजी होणारं आहे तर मतमोजणी 23.11.2024 होणार आहे.

जाहिरात 22.10.2024

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 29.10.2024

छाननी 30.10.2024

माघार 04.11.2024

मतदान 20.11.2024

मतमोजणी 23.11.2024

सविस्तर बातमी लवकरच……

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा