Tag: publication
विद्यार्थ्यांना लाल शेरा नको, गोष्टीची पुस्तके द्या– अरविंद गुप्ता
“चांगल्या शिक्षकांचे काम अत्यंत कठीण असते. जे उत्तम शिकवतात, तेच विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लाल शाईचे शेरे देण्याऐवजी गोष्टीची पुस्तके द्यावीत. कारण...