Tag: वाहतुक विभाग
शास्त्रीनगर उड्डाणपूलाचे काम आठ महिने उलटूनही सुरू नाही; वाहतूक विभागाच्या परवानगीअभावी...
पुणे – शास्त्रीनगर चौकात प्रस्तावित "Y-आकाराच्या" उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पाला आठ महिने उलटूनही कामाला सुरुवात झाली नाही. कारण, अद्याप वाहतूक वळविण्याच्या आराखड्यास अंतिम...