Tag: प्रमोशन फेरीत दुसरा विजय.
पुणे पलानी टस्कर्स संघाचा प्रमोशन फेरीत दुसरा विजय.
पुणे पलानी टस्कर्स विरुद्ध नाशिक द्वारका डिफेंडर्स यांच्यात झाला. नाशिक संघाने पहिले दोन्ही सामने जिंकले असल्या कारणाने त्याना आपली क्रमवारी सुधारण्यासाठी विजय आवश्यक होतं....






