Tag: टीएनरीएस
TNPL: एका चेंडूत ८ धावा; तिरुपूरच्या गोलंदाजाच्या ऐतिहासिक चुकांमुळे जिंकलेली मॅच...
क्रिकेटमध्ये एखादा चेंडू किंवा ओव्हर संपूर्ण सामन्याचे चित्र बदलू शकतो, याचं जिवंत उदाहरण तमिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये गुरुवारी पाहायला मिळालं. तिरुपूर आणि सलेम...