Tag: उत्तरप्रदेश
उत्तर प्रदेशात २०२४ ची सेमीफायनल; भाजपचा प्लॅन ‘बी’ या चेहऱ्याचीही चाचपणी
नवी दिल्ली - २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच्या उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजप पूर्णपणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भरवशावर लढवत आहे.राज्यातील १७ महानगरपालिका जिंकण्यासाठी...






