समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान सलग्न कोथरूड येथे आठवण रिक्षा स्टँडचे उद्घाटन

0

समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान सलग्न आठवण रिक्षा स्टँड कोथरूड येथील स्टँड चे उद्घाटन समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहराचे अध्यक्ष आनंद शेठ तांबे यांच्या हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी अध्यक्ष श्री रमेश सातपुते व त्यांचे सभासद या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरटीओ ट्रॅफिक पोलीस खात्याशी संबंधित असलेल्या सर्व सूचना नियम अटी वेळोवेळी होणारे बदल त्याचप्रमाणे कल्याणकारी महामंडळाचे मिळणारे सर्व लाभ सभासदांना मिळवून देण्यासाठी समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान कटिबद्ध राहील असे आश्वासन सर्व सभासदांना आनंद तांबे यांनी दिले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता