अल्लू अर्जुनला कोर्टाचा दणका; सुनावली 14 दिवसांची पोलिस कोठडी

0
1

पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनला संध्या थिएटरप्रकरणी कोर्टाने मोठा दणका दिला. कोर्टाने अल्लूला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अटकेनंतर पोलिसांनी अल्लूला कोर्टात दाखल केले होते.

न्यायमूर्ती जुववादी श्रीदेवी यांच्यासमोर झालेल्या न्यायालयीन सुनावणीत वकील निरंजन रेड्डी आणि अशोक रेड्डी यांनी अभिनेता अल्लू अर्जुन मार्फत दाखल केलेल्या रद्दबातल याचिकेवर लंचनंतर सुनावणी घेण्याची विनंती केली होती.

या याचिकेत अल्लूविरोधातील पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!