राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.






महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये समन्वय नव्हता. सगळा मनमानी कारभार सुरू होता, असं अशोक चव्हाण म्हणाले.











