कर्वेनगरच्या 2 हजार लाडक्या बहिणी ‘भवानीमाते’च्या चरणी; ‘नवे पर्व सोबत सर्व’ने  शुभ आरंभ

0
कर्वेनगर भागातील दोन हजार लाडक्या बहिणीच्या साक्षीने तुळजाभवानी मातेच्या चरणी गेलेल्या वीरेश शितोळे नवे पर्व सोबत सर्व अशी उद्घोषणा करत पुणे महापालिकेच्या नव्याने जाहीर झालेल्या कर्वेनगर प्रभाग 30 मध्ये परिवर्तन करण्याचा संकल्प केला आहे. कर्वेनगर भागातील एक विनम्र स्नेह प्रिय मितभाषी स्वच्छ युवा चेहरा अन लाडक्या बहिणींचा हक्काचा आधार विरेश शितोळे तेच असल्याची जाणीव या तीर्थयात्रा शैलीच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवली. लोकप्रतिनिधी होण्यासाठी कर्वेनगर भागामध्ये भलेभले आपली स्व: हिताची गणिते जुळवण्यासाठी विविध पक्षांचे उंबरठे झिजवत असताना विक्रमी महिलांसह वीरेश शितोळे यांनी केलेला शुभारंभ चर्चेचा विषय बनत आहे.
अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य