Tag: युट्यूबर
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर किती आहेत फॉलोअर्स?
हरियाणाची रहिवासी आणि सोशल मीडियावरील प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या गंभीर वादात सापडली आहे. तिच्यावर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करण्याचा आरोप आहे. या आरोपानंतर...






