Tag: साहित्य अकादमी पुरस्कार
दोन मराठी लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर
यंदाच्या वर्षी दोन मराठी साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सुरेश सावंत यांना त्यांच्या “आभाळमाया” या बालकविता संग्रहासाठी बालसाहित्य पुरस्कार, तर प्रदीप कोकरे...






