Tag: संत तुकाराम महाराज
पालख्यांच्या आगमनाने पुणे भक्तिमय वातावरणात न्हालं
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी पुण्यात दाखल झाल्या आणि संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात रंगून गेले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या...