Tag: शिवराज्याभिषेक महोत्सव
चंदुकाका सराफांच्या सुवर्णहोनांनी शिवछत्रपतींना राज्यअभिषेक होणारं!
हिंदुस्थानचे सार्वभौम राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता. ही घटना संपूर्ण हिंदुस्थानासाठी अभिमानास्पद आहे. याच भावनेतून दरवर्षी रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक...