Tag: रक्तस्राव
उलट्यांमध्ये रक्तस्त्राव होणे हे आहे कोणत्या आजारांचे लक्षण?
पोट बिघडल्यामुळे अनेकदा उलट्या होतात. जर उलटीमध्ये रक्त येत असेल, तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण मानले पाहिजे. हे अनेक आजारांमुळे होऊ शकते. याशिवाय,...