Tag: महाराष्ट्र लोकसेवा आयोग
MPSC परीक्षांसाठी आधार आधारित KYC अनिवार्य; बनावट उमेदवारांवर लगाम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा अर्ज प्रक्रियेसाठी आधार आधारित केवायसी (KYC) प्रक्रिया १५ जुलैपासून सक्तीची करण्यात आली आहे. आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे बनावट उमेदवारांवर...






