Tag: मद्य विक्री
मद्य करवाढीमागे ‘लाडकी बहीण’? सरकारच्या निर्णयावरून वाद, पण वास्तव काय?
महेश टेळे-पाटील (संपादक) Newsmaker.live
महाराष्ट्र सरकारने नुकतीच मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये ५ टक्क्यांची वाढ जाहीर केली. या निर्णयामुळे राज्यभरात दारूचे दर वाढले असून, त्याचा परिणाम केवळ...






