Tag: भाजपची कारवाई
कुस्तीपटू आंदोलन प्रकरणात भाजपाचा ब्रिजभूषण यांना अनावश्यक वक्तव्ये टाळण्याच्या सूचना
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील दिग्गज कुस्तीपटूंचे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे.आता याप्रकरणी भाजप हायकमांडने कारवाईचा बडगा उगारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय...