Tag: बोक्या सातबंडे
‘बोक्या सातबंडे’ नाटकाचा रौप्यमहोत्सव प्रयोग ,प्रयोगाला बालकांसह पालकांचाही उस्फूर्त प्रतिसाद.
वो-ज्येष्ठ अभिनेते -लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून अवतरलेली 'बोक्या सातबंडे' कादंबरी आणि त्यातील बोक्याच्या करामती सर्वांनाच माहित आहेत. सुरुवातीला गोष्टींच्या माध्यमातून आणि नंतर चित्रपटाद्वारे...






